मुले

मकर राशीच्या नावाची अक्षरे कोणती?

3 उत्तरे
3 answers

मकर राशीच्या नावाची अक्षरे कोणती?

20
सर्व राशींचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि या राशींनुसार संबंधित लोकांचा स्वभाव आणि भविष्य तयार होते. राशी स्वभावाच्या आधारावर आपले मित्रत्व, नातं, प्रेम-प्रसंग निर्भर असतात. जर तुम्हाला तुमचे प्रेम प्रसंग कोणत्या स्त्री किंवा पुरुषासोबत कसे राहतील हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या जन्मनाव अक्षरानुसार जाणून घ्या….

राशीनुसार नावाचे अक्षर
तुमच्या नावाचे पहिले अक्षर कोणत्या राशी अंतर्गत येते आणि इतर राशींचे नाव अक्षर…
मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची

उत्तर लिहिले · 28/8/2018
कर्म · 569225
1
भो.जा.जी.जू.जे.जो.खा. अशी मकर राशीची नावाची अक्षरे आहेत.
उत्तर लिहिले · 13/7/2018
कर्म · 0
0

मकर राशीच्या नावाची अक्षरे खालीलप्रमाणे:

  • भो
  • जा
  • जी
  • खी
  • खू
  • खे
  • खो
  • गा
  • गी
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 880

Related Questions

ऑनलाईन क्लासेस अधिक आकर्षक होण्यासाठी आणि संपूर्ण देशातील मुलांना ते उपलब्ध करून देता यावेत यासाठी ५ सूचना कशा सुचवाल?
आरटीई मध्ये प्रवेश घेताना जातीचा दाखला कुणाचा लागतो? पालकांचा की मुलांचा?
मुलांचे जन्मताच वजन कमी असणे यासाठी कोणता घटक कारणीभूत आहे?
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या अडीच पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती?
वडिलांचे आजचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या ३ पटीने ३ ने जास्त आहे. ३ वर्षानंतर वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या २ पटीने १० ने जास्त आहे, तर वडिलांचे आजचे वय किती?
नवीन जन्मलेल्या मुलांचे रास नाव कसे पहावे?
१९८१ साली आईने मुलांना न विचारता शेती विकली तर काय करता येईल?