सामान्य ज्ञान पोलीस महाराष्ट्र संबंधित

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे?

4 उत्तरे
4 answers

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे?

2
महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात पोलीस ॲकॅडमी आहे.
उत्तर लिहिले · 1/7/2018
कर्म · 6300
1
खाजगी अकादमी आहे का?
उत्तर लिहिले · 29/10/2022
कर्म · 20
0

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक शहरात आहे.

हे ठिकाण नाशिक शहराच्या पूर्वेकडील भागात, त्र्यंबक रोडवर (Nashik-Trimbak Road) आहे.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1740

Related Questions

महाराष्ट्रातील महानगरपालिका संख्या किती?