कायदे
सही
आपली सही आपण कधी पण बदलू शकतो का????
मूळ प्रश्न: मला माझी सही बदलायची आहे, तरी ती कशी असावी आणि कशी करावी? शक्यतो मला मराठीमध्ये सही करायला आवडेल, कृपया मदत करावी.
हा प्रश्न मी विचारला होता तर मला याच उत्तर आ.श्री उद्धव शिंदे पाटील सरांनी दिल होत...तेच उत्तर मी इथे कॉपी पेस्ट करत आहे आणि याच सर्व स्रेय हे श्री उद्धव सरांना च असेल 🙏......तुमचं उत्तर पुढील प्रमाणे......
कुठल्याही आर्थिक किंवा इतर कार्यालयीन कामकाजात स्वाक्षरीचे खूप महत्त्व आहे. काही कारणास्तव स्वाक्षरी बदलावी लागते. यासाठी प्रथम तुम्ही 100 रु बॉण्ड पेपरवर शपथपत्र बनवून घ्या, यामध्ये जुनी व नवी स्वाक्षरी नमुना द्या, त्यानंतर शपथपत्र आधारे पॅनकार्ड ( आयकर विभाग) यांचेकडून पॅनकार्ड वरील सही बदलून घ्या. पॅनकार्ड वर सही बदल झाल्यानंतर बँकेत व इतर ठिकाणी सही बदल करू शकता.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers