ई-पुस्तके
तंत्रज्ञान
मला वाचनाची खूप आवड आहे पण मी खेडे गावात राहात असल्याने पुस्तके उपलब्ध होत नाही, तर ऑनलाइन पुस्तके काशी डाउनलोड करावी?
मूळ प्रश्न: पुस्तक वाचण्यासाठी ऑफलाइन कोणते ॲप किंवा वेबसाईट आहे का?
मोबाईल वर पुस्तकं वाचण्यासाठी 'Amazon Kindle' नावाचे एक खूप चांगले app प्ले स्टोर वर आहे या मध्ये विविध भाषेमधील अनेक पुस्तके मोफत वाचण्यासाठी उपलब्ध आहेत तसेच छावा, ययाती, मृत्यूनंजय या सारखी पुस्तके देखील नाममात्र दरात उपलब्ध आहेत.
तसेच Pratilipi नावाचे एक app आहे या वर देखील नवोदित तसेच प्रसिद्ध लेखकांनी विविध विषयांवर लिहिलेलं साहित्य (कथा, कादंबरी) मोफत उपलब्ध आहे.
सोबत दोन इमेज जोडल्यात एक किंडल aap ची आणि एक प्रतिलिपीची

तसेच Pratilipi नावाचे एक app आहे या वर देखील नवोदित तसेच प्रसिद्ध लेखकांनी विविध विषयांवर लिहिलेलं साहित्य (कथा, कादंबरी) मोफत उपलब्ध आहे.
सोबत दोन इमेज जोडल्यात एक किंडल aap ची आणि एक प्रतिलिपीची

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers