धनादेश
अर्थशास्त्र
cheque किती प्रकारचे असतात, आणि ते कसे भरावे?
मूळ प्रश्न: चेकचे एकूण प्रकार किती? त्यांचा व्यवहारात कुठे कुठे वापर होतो?
चेकचे मुख्यत्वे ४ प्रकार पडतात.
सर्व चेक वर योग्य माहिती भरून सही केलेली असेल, तर खालीलप्रमाणे या चेकची विभागणी होते:
1) Bearer's cheque - हा चेक कुणीही कॅश करून घेऊ शकतो.
2) Ordered cheque - फक्त नाव असलेली व्यक्तीच हा चेक कॅश करून घेऊ शकतो.
3) Cross cheque - हा चेक कुणा तिऱ्हाईताच्या अकाउंटवर कॅश होतो.
4) Account payee cheque - हा चेक संबंधित व्यक्तीच्या अकाउंटवरच कॅश होतो.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers