मनोरंजन फुल कोडी

एक पाच अक्षरी पदार्थ, पहिले ३ अक्षरे - एका फुलाचे नाव, शेवटचे आणि चौथे अक्षर - मौज, पहिले, दुसरे आणि शेवटचे अक्षर - नोकर?

3 उत्तरे
3 answers

एक पाच अक्षरी पदार्थ, पहिले ३ अक्षरे - एका फुलाचे नाव, शेवटचे आणि चौथे अक्षर - मौज, पहिले, दुसरे आणि शेवटचे अक्षर - नोकर?

2
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे :- गुलाबजाम
पाच अक्षरी शब्द :- गुलाबजाम
पहिली तीन अक्षर :- गुलाब
शेवटचे आणि चोथे:- मजा
पहिले आणि दुसरे आणि शेवटचे:- गुलाम
उत्तर लिहिले · 20/5/2018
कर्म · 5375
0
एका पाच अक्षरी पदार्थ: पहिली ३ अक्षरे - एका फुलाचे नांव: **गुलाब** शेवटचे आणी ४थे अक्षर - मौज: **जाम** पहिले, दुसरे आणी शेवटचे अक्षर - नोकर: **गुलाम** उत्तर: **गुलाबजाम**
उत्तर लिहिले · 27/12/2022
कर्म · 0
0

तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे: चमेली.

  • चमेली हे ५ अक्षरी नाव आहे.
  • पहिला, दुसरा आणि तिसरा अक्षर मिळून फुलाचे नाव (चमे + ली = चमेली) तयार होते.
  • शेवटचे आणि चौथे अक्षर ( + ली = मली) मौज दर्शवतात.
  • पहिला, दुसरा आणि शेवटचा अक्षर ( + मे + ली = चमेली) नोकर दर्शवतात.
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1300

Related Questions

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत "SUN" = "TVO", तर "MOON" कसे लिहाल?
कोडी म्हणजे काय?
जो वर आहे ते खाली पण आहे, जे खाली आहे ते वर आहे, विसरलात तर बंद नाही होऊ शकत, बंद झालं तर कधी उघड नाही होऊ शकत?
अटांगण पटांगण, जेजुरीचा रान काट नाही कूट नाही बंगला मोठा छान उत्तर काय सांगा?
जरी दातांनी जीभ चावली, सांगा 32 ची कोणी तोडली, सगळी आपलीच मंडळी, मग शब्द कशाला उन्हातून, थोडेसे सॉस मनाने?
आपल्याकडे 20 रुपये आहेत आणि त्या 20 रुपयांमध्ये 20 भांडी घ्यायची आहेत. एक हंडा 5 रुपयांना आहे, एक ताट 1 रुपयाला आहे आणि एक वाटी 0.25 पैशाला आहे, तर 20 रुपयांमध्ये 20 भांडी कशी घेणार?
मुलगा : तुझं नाव काय? मुलगी : + $ मुलीचे संपूर्ण नाव काय येईल?