कायदा
न्यायालयीन कामकाज
लिस पेंडंसी म्हणजे काय ?
मूळ प्रश्न: Lis pendency कुठे नोंदवायची?
तुम्हाला Lis Pendens असे म्हणायचे आहे असे समजून उत्तर देतो. Lis Pendens हे लॅटिन मध्ये आहे, त्याला इंग्लिशमध्ये Suit pending असे म्हणतात. एखाद्या जमिनीचा व्यवहार(खरेदी-विक्री) करताना जर तुम्हाला शंका येत असेल आणि ती खरेदी/विक्री वादात जाऊ शकते असे वाटत असेल तर जमिनीवर Lis Pendens टाकतात. जेणेकरून खरेदी करणाऱ्याला एक सावधानी मिळते कि हि जमीन वादाची आहे.
Lis Pendens तुम्ही जमीन ज्या विभागात येते तेथील महसूल कार्यालयात नोंदवू शकता. जसे कि गावात असेल तर तलाठी कार्यालयात, तालुक्याच्या ठिकाणी असेल तर तहसील कार्यालयात.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers