3 उत्तरे
3
answers
राशी भविष्य जन्म नावाने कि चालू नावाने बघायचे?
17
Answer link
राशी जन्मनावाने पाहतात.
सर्व राशींचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि या राशींनुसार संबंधित लोकांचा स्वभाव आणि भविष्य तयार होते. राशी स्वभावाच्या आधारावर आपले मित्रत्व, नातं, प्रेम-प्रसंग निर्भर असतात. जर तुम्हाला तुमचे प्रेम प्रसंग कोणत्या स्त्री किंवा पुरुषासोबत कसे राहतील हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या जन्मनाव अक्षरानुसार जाणून घ्या….
राशीनुसार नावाचे अक्षर
तुमच्या नावाचे पहिले अक्षर कोणत्या राशी अंतर्गत येते आणि इतर राशींचे नाव अक्षर…
मेष- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
वृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ- रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची

2
Answer link
राशी ही आपल्या जन्म नावाने बघणे योग्य असे मला वाटते कारण आपली जन्म कुंडली आपल्या जन्मवेळी ज्या प्रकारचे नक्षत्र, ग्रह यांची स्थिती ज्याप्रमाणे असते त्यावरून आपल्या जन्म नावाचे अक्षर निघते. व त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो, परंतु चालू नावामागे असा कुठलाही तर्क लावता येत नाही, त्याचा या प्रकारच्या कोणत्याही गोष्टींशी संबंध येत नाही, ते मनानेच ठेवलेले असते.
0
Answer link
राशी भविष्य जन्म नावाने पाहावे की चालू नावाने हे ज्योतिषशास्त्रावर अवलंबून असते आणि लोकांचे याबद्दल वेगवेगळे मत आहे.
जन्म नाव:
- जन्म नाव हे जन्माच्या वेळी ठेवलेले नाव असते आणि ते तुमच्या जन्मकुंडलीवर आधारित असते.
- ज्योतिषशास्त्रातील काही पद्धतीनुसार, जन्म नाव अधिक महत्त्वपूर्ण मानले जाते कारण ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि नशिबाचे प्रतिनिधित्व करते.
चालू नाव:
- चालू नाव म्हणजे व्यवहारात वापरले जाणारे नाव. काहीवेळा जन्मनावानंतर हे नाव बदलले जाते.
- अंकशास्त्रानुसार, चालू नावाचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. त्यामुळे काही ज्योतिषी चालू नावाने भविष्य पाहण्याचा सल्ला देतात.
निष्कर्ष:
- राशी भविष्य पाहण्यासाठी कोणते नाव वापरावे हे तुमच्या श्रद्धेवर आणि ज्योतिषाच्या ज्ञानावर अवलंबून असते.
- काही जण जन्म नावाला महत्त्व देतात, तर काही चालू नावाला.
- या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही एखाद्या जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.