कोडे
शब्द
सॉफ्टवेअर
शिरस्त्राण
असा कोणता इंग्रजी शब्द आहे: जो ८ अक्षरांचा आहे, पहिले ४ अक्षर एक प्रश्न आहे, दुसरा, तिसरा, आणि चौथा अक्षर तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तू आहे, सहावा, सातवा आणि आठवा अक्षर एक सॉफ्टवेअर आहे, सातवा आणि आठवा अक्षर सारखेच आहेत आणि हा शब्द तुम्ही दररोजच्या व्यवहारात वापरता?
3 उत्तरे
3
answers

4
Answer link
तुमच्या या प्रश्नाचे उत्तर 'व्हॉट्सॲप' आहे. पहिले ४ अक्षर 'what' याप्रमाणे hat app pp आणि दररोजच्या व्यवहारात वापरतात ते म्हणजे 'व्हॉट्सॲप'.
2
Answer link
whatsapp हा असा इंग्लिश शब्द आहे .. ज्याचं पहिली 4 अक्षर ने प्रश्न तयार होतो.आणि 6,7,8 हे सफ्टवेअर म्हणजे App. 2,3,4
हेल्मेट ही डोक्याची रक्षण करणारी वस्तू आहे.
हेल्मेट ही डोक्याची रक्षण करणारी वस्तू आहे.
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर "WHATSUP" आहे.
स्पष्टीकरण:
- WHATSUP हा ८ अक्षरी इंग्रजी शब्द आहे.
- पहिले ४ अक्षर WHAT (काय) एक प्रश्न आहे.
- दुसरे, तिसरे आणि चौथे अक्षर HAT (टोपी) डोक्याचे रक्षण करते.
- सहावे, सातवे आणि आठवे अक्षर SUP (सॉफ्टवेअर अपडेट पॅच) हे सॉफ्टवेअर आहे.
- सातवे आणि आठवे अक्षर (P) सारखेच आहेत.
- आणि हा शब्द आपण दररोजच्या व्यवहारात वापरतो.