उद्योग कागद उद्योग

खालील पैकी कोणत्या ठिकाणी कागद कारखाना आहे? 1) बार्शी 2) लातूर 3) चिंचवड 4) जालना

2 उत्तरे
2 answers

खालील पैकी कोणत्या ठिकाणी कागद कारखाना आहे? 1) बार्शी 2) लातूर 3) चिंचवड 4) जालना

4
लातूर हे मराठवाड्यातील एक औद्योगिक शहर असून येथे अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. लातूरमध्ये कागद तयार करण्याचा कारखाना आहे.
उत्तर लिहिले · 1/2/2018
कर्म · 0
0

दिलेल्या पर्यायांपैकी चिंचवड येथे कागद कारखाना आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

महाराष्ट्रातील कागद कारखाना कोठे आहे?
महाराष्ट्रातील कागद कारखाने कोणते?
कोणत्या ठिकाणी कागद कारखाना आहे?
खालील पैकी कोणत्या ठिकाणी कागद कारखाना आहे?
मला कोणीतरी पेपरपासून कोणकोणते उत्पादन होतात आणि कमी खर्चात पेपरमध्ये कोणता व्यवसाय करावा याची माहिती हवी आहे, कृपया?
खालील कोणत्या ठिकाणी कागद कारखाना आहे? 1) बार्शी 2) लातूर 3) चिंचवड 4) जालना
महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कागद कारखाना आहे?