2 उत्तरे
2
answers
सध्याचे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत?
4
Answer link
केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त (सेंट्रल इन्फॉर्मेशन ऑफ कमिशन) हे श्री. राधाकृष्ण माथुर होते. त्यांच्या वयानुसार त्यांना २०१९ पर्यंत कार्यकाल पाहता आला. तरीही, सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त हे श्री. राधाकृष्ण माथुर पदावर नाहीत.
0
Answer link
सध्याचे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त श्री. हिरालाल सामरिया आहेत.
त्यांनी 6 नोव्हेंबर 2023 रोजी हे पद स्वीकारले.
अधिक माहितीसाठी: