5 उत्तरे
5
answers
म.पो. आणि म.पो.से. यातील फरक काय?
8
Answer link
म. पो. हे class 2 (पोलिस उपनिरीक्षक) व class 3(पोलिस कॉन्स्टेबल) पोलिस अधिकारी याचा वापर करतात
व
राज्य सेवे मधून पोलीस उपअधीक्षक पदी निवड झालेले व पोलिस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळालेले व त्यावरील पोस्ट वरील अधिकारी म. पो. से याचा वापर करतात
व
राज्य सेवे मधून पोलीस उपअधीक्षक पदी निवड झालेले व पोलिस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळालेले व त्यावरील पोस्ट वरील अधिकारी म. पो. से याचा वापर करतात
3
Answer link
म.पो. म्हणजे महाराष्ट्र पोलीस,साधारणतः हे नाव कॉन्स्टेबल स्थरावर असणाऱ्या पोलिससाठी वापरतात.......
........तर म.पो. से.म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवा हे अधिकारी वर्गासाठी वापरतात. .
पण असा कोणता नियम नाही
........तर म.पो. से.म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवा हे अधिकारी वर्गासाठी वापरतात. .
पण असा कोणता नियम नाही
0
Answer link
म.पो. आणि म.पो.से. मध्ये खालीलप्रमाणे फरक आहेत:
- म.पो. (MPO):
- अर्थ: महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग.
- कार्य: शहरांमधील प्राथमिक शिक्षणाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करणे.
- जबाबदारी: प्राथमिक शाळा चालवणे, शिक्षकांची नेमणूक करणे, अभ्यासक्रम तयार करणे आणि शिक्षण गुणवत्ता सुधारणे.
- म.पो.से. (MPSE):
- अर्थ: महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
- कार्य: महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करणे.
- जबाबदारी: परीक्षांचे आयोजन, निकाल जाहीर करणे आणि पात्र उमेदवारांची निवड करणे.
थोडक्यात, म.पो. हे शिक्षण विभागाशी संबंधित आहे, तर म.पो.से. हे सरकारी नोकरीसाठी परीक्षा घेणारे मंडळ आहे.