ज्योतिष राशि

जन्म तारखेवरून राशी काढता येते का?

4 उत्तरे
4 answers

जन्म तारखेवरून राशी काढता येते का?

5
हो काढता येते
पण त्यासाठी जन्म वेळ पण आवश्यक असते.
उत्तर लिहिले · 9/12/2017
कर्म · 5160
1
हो की नाही, ज्योतिष म्हणून तर लग्न करणाऱ्यांची जन्मतारखेवरून कुंडली मिळवतात, ती उगीच नव्हे.
उत्तर लिहिले · 9/12/2017
कर्म · 245
0
उत्तर:

होय, जन्म तारखेवरून राशी काढता येते.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची राशी ही त्याच्या जन्मवेळेनुसार आकाशातील चंद्राच्या स्थितीवर आधारित असते.

आपल्या जन्म तारखेवरून राशी काढण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:

  1. जन्म तारीख
  2. जन्म वेळ (आवश्यक)
  3. जन्म ठिकाण

तुम्ही ऑनलाइन राशी कॅल्क्युलेटर वापरू शकता.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

मी जिथे जिथे राहायला जातो तिथे मला नवीन शत्रू मिळतात. हे कुंडलीतील योगामुळे आहे का?
जुने घर पाडून नवीन घर बांधायला सुरुवात करणार आहे, चांगला मुहूर्त कोणता ते कळेल का?
माझं मित्र कोण होईल सांगा?
मुलीसोबत १३ गुण मिळत असतील तर लग्न करावे कि करू नये?
माझ्या अकाउंटचे कर्म किती?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो ते थोडक्यात लिहा?
आकाशातील ग्रह तारे यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो काय? असल्यास कसा, नसल्यास कसा?