2 उत्तरे
2
answers
झळ कादंबरीचे लेखक कोण?
1
Answer link
झळ या कादंबरी चे लेखक
'सुभाष किन्होळकर' आहेत..
-अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पडझडीची कहाणी
‘झळ’ ही सुभाष किन्होळकर यांची ‘शिक्षणसेवक कृष्णा डोळसे’ नंतरची दुसरी कादंबरी असून ‘झळ’मध्ये विदर्भातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मन पिळवटून टाकणारी कथा आहे...👍
धन्यवाद....!

0
Answer link
झळ कादंबरीचे लेखक रणजित देसाई आहेत.
रणजित देसाई हे मराठीतील प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी अनेक कादंबऱ्या, नाटके आणि कथा लिहिल्या आहेत.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: