2 उत्तरे
2
answers
ऍमवे काय आहे, त्याचा व्यवसाय कसा करावा?
7
Answer link
Amway म्हणजेच American Way हि कंपनी मल्टी-लेव्हल मार्केटिंगने चालते ज्यामध्ये ती विविध हेल्थ, ब्युटी, होम केअर प्रोडक्ट विकते. या कंपनीची स्थापना १९५९ साली जय वान अँडेल आणि रिचर्ड डेवोस यांनी केली.
आज Amway कंपनीचा बिजनेस १०० पेक्षा अधिक देशांमध्ये सुरु आहे.. भारतामध्ये १९९७ ला Amway कंपनी आली.
▪Amway कंपनीची काम करण्याची पद्धत..--
--Amway एक डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे.
मार्केट मध्ये Amway चे प्रोडक्ट मिळत नाहीत. म्हणजे कंपनी कडून प्रोडक्ट डायरेक्ट ग्राहकाला भेटतो...
कंपनी कडून प्रोडक्ट ग्राहका पर्यंत पोहचवताना मध्ये असणारे रिटेलर, होलसेलर, डिस्ट्रिब्युटर यांना जाणाऱ्या ६०% प्रॉफिट मधील रक्कम जात नाही. त्यामुळे कंपनी त्यांच्या होणाऱ्या सभासदाने जेवढं सामान विकलं असेल त्याचे पैसे देते. म्हणजे Amway रोजगाराची संधी देते...
▶-अॅमवे उत्पादन विकत घेण्याचे फायदे:-
➡१)आपल्याला आवश्यक असणारे उत्पादन 20% ने कमी किमतीत मिळते..
➡२)आपण ते स्वत:साठी वापल्यावर पुरेपूर मोबदला मिळतो जर 30% वापरा नंतर स्वत:चे पुर्ण समाधान न झाल्यास 100%परती ची हमी..
➡३)ज्याला यातून व्यवसाय करावयाचा असतो त्याला व्यवसायाची संधी मिळते..
➡४) जो व्यक्ती यात थोडाकाळ काम करतो त्यालाही थोडेफार पैसे मिळतात, काही व्यक्ती आपण खरेदी केलेल्या उत्पादनाचे किंमती एवढे पैसे हे उत्पादन आपल्या परिचीत व्यक्तीना सुचवून आपली गुंतवणूक वसूल करुन घेऊन थांबू शकतात..
➡५)ज्याना हे सुचवले जाते व जे हे विकत घेतात तेही समाधानी होतात..
✅अॅमवे व्यवसाय म्हणून संधी:-
-१)आपण एकदाच आपल्या स्वत:चे वापरासाठी आवश्यक असणारेच उत्पादन खरेदी करण्यासाठी जेवढी किंमत देतो तिच आपली गुंतवणूक..
-२)शिक्षण, वय वगैरे कोणत्याच गोष्टीची अट नाही..
-३)आपला नियमीत नोकरी धंदा सांभाळून फावल्या वेळेचा सदुपयोग करुन काही जादा उत्पन्न मिळविण्याची संधी..
-४)जेवढा वेळ आपण देऊ तेवढे अधीक उत्पन्न मिळण्याची संधी..
-५)आपण ज्या व्यक्तीना हे उत्पादन सुचवतो त्या व्यक्तीला ते आवडले व त्याचेसाठी आवश्यक वाटले तर तो ते विकत घेतो व आपल्याला कमिशन प्राप्त होते..
-६)जी व्यक्ती हे उत्पादन विकत घेते तिनेही जर हेच उत्पादन त्याचे परिचीत व्यक्तीपर्यंत पोहोचविले तर त्याने केलेल्या कामाचाही आपल्याला मोबदला मिळतो..
-७)दुसरी एखादी परिचीत अथवा अपरिचीत व्यक्ती जी या व्यवसायात येते ती त्याचे स्वत:चे फायद्यासाठी व्यवसाय कमी किंवा जादा करते व त्याचा फायदा आपल्याला होतो. आणि यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला कोणताही मोबदला द्यावा लागत नाही..
-८)टि.डि.एस. कापला जाऊनच कमिशनची रक्कम मिळत असल्यामुळे मिळणारे उत्पन्न हे पुर्णत: सफेद (व्हाईट) असते..
-९)फावल्या वेळेत जादा उत्पन्न मिळवून आपली स्वप्ने पुर्ण करता येऊ शकतात..
-१०)अत्यल्प गुंतवणूक करुन अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी..
▪अॅमवे मधुन पैसे कीती मिळू शकतात?
☑१)हे सर्वस्वी तुम्ही किती वेळ या व्यवसायासाठी देता व किती लोकांपर्यंत हे उत्पादन पोहोचविता त्यावरच सर्वस्वी अवलंबून आहे..
☑२)अर्थात पी हळद हो गोरी हे तत्व येथे लागू होत नाही..
☑३)सुरुवातीला अत्यल्प उत्पन्न मिळते.
☑४)जस जसे नेटवर्क वाढत व विस्तारत जाते तस तसे उत्पन्नही वाढत जाते..
☑५)पैसे मिळवण्यासाठी मर्यादा म्हणाल तर एक व्यक्ती कमीत कमी दर महा 60,000 ते 1 लाख रुपये मिळवू शकतो..
☑6)मोफत परदेशात सहल
होय अशी एक सुंदर संधी अॅमवे माध्यमातून आज कोणासाठीही उपलब्ध आहे..
धन्यवाद...!

0
Answer link
ऍमवे (Amway) ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी आरोग्य, सौंदर्य आणि गृह काळजी उत्पादने बनवते आणिMulti-Level Marketing (MLM) मॉडेल वापरून त्यांची विक्री करते.
ऍमवेचा व्यवसाय कसा करावा:
1. ऍमवेमध्ये सामील व्हा:
- ऍमवेमध्ये वितरक (Distributor) म्हणून सामील होण्यासाठी, तुम्हाला ऍमवेच्या विद्यमान वितरकाशी संपर्क साधावा लागेल.
- ते तुम्हाला नोंदणी प्रक्रियेत मदत करतील.
2. उत्पादने खरेदी करा:
- ऍमवेचे वितरक बनल्यानंतर, तुम्हाला स्वतःच्या वापरासाठी आणि विक्रीसाठी उत्पादने खरेदी करावी लागतील.
3. उत्पादनांची विक्री करा:
- तुम्ही ऍमवेची उत्पादने थेट तुमच्या ग्राहकांना विकू शकता.
- तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून किंवा वैयक्तिक भेटी घेऊन विक्री करू शकता.
4. टीम तयार करा:
- ऍमवेच्या व्यवसायात, तुम्ही तुमच्या टीममध्ये नवीन वितरक (Distributor) सामील करू शकता.
- तुमच्या टीममधील सदस्यांच्या विक्रीवर तुम्हाला कमिशन (commission)मिळते.
5. प्रशिक्षण आणि विकास:
- ऍमवे आपल्या वितरकांना उत्पादने, विक्री কৌশল आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देते.
- या प्रशिक्षणाचा उपयोग करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.
6. ग्राहक संबंध व्यवस्थापन:
- ग्राहकांशी चांगले संबंध ठेवा आणि त्यांना उत्तम सेवा द्या.
- ग्राहकांना उत्पादनांची माहिती देणे आणि त्यांच्या समस्यांचे समाधान करणे महत्त्वाचे आहे.
ऍमवेमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर পরিশ্রম, चिकाटी आणि चांगले संवाद कौशल्ये आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी ऍमवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: Amway India