नातेसंबंध पारिवारिक नाते

आईच्या मामाचा मुलगा आपला कोण?

4 उत्तरे
4 answers

आईच्या मामाचा मुलगा आपला कोण?

3
काही जण त्याला आईचा मामेभाऊ म्हणतात, काही ठिकाणी आईचा मेव्हणा म्हणतात.
उत्तर लिहिले · 16/10/2017
कर्म · 595
2
नाते जर जोडायचे असेल तर मामा बनवा
नाहीतर काका सुद्या होऊ शकते

मी मामा बनवले आहे समजलं का.
उत्तर लिहिले · 16/10/2017
कर्म · 4685
0

आईच्या मामाचा मुलगा आपला मावस भाऊ असतो.

नातेसंबंधांविषयी अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1660

Related Questions

बहिणीच्या नवऱ्याच्या भावाला काय बोलतात?
मामाचे नाते सांगा?