नोकरी
मराठी <-> इंग्लिश
मराठी भाषा
मोबाईल अँप्स
अर्ज
dear applicant your application id is sent to desk 3 on 13-10-2017 याचा मराठीत अर्थ काय होतो? मला हा मेसेज आला आहे.
2 उत्तरे
2
answers
dear applicant your application id is sent to desk 3 on 13-10-2017 याचा मराठीत अर्थ काय होतो? मला हा मेसेज आला आहे.
6
Answer link
याचा अर्थ तुमचा फॉर्म क्र.3 च्या टेबल वर पाठवलेला आहे
तुम्ही अलीकडच्या काळात एखादा फॉर्म वगैरे भरला असेल
स्कॉलरशिप किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा किंवा सरकारी कामाचा फॉर्म जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरला असेल तर असा मेसेज येतो
तुम्ही अलीकडच्या काळात एखादा फॉर्म वगैरे भरला असेल
स्कॉलरशिप किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा किंवा सरकारी कामाचा फॉर्म जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरला असेल तर असा मेसेज येतो
0
Answer link
तुमच्या अर्जाचा आयडी १३-१०-२०१७ रोजी डेस्क ३ वर पाठवण्यात आला आहे, असा या संदेशाचा अर्थ आहे.
याचा अर्थ: तुमचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागात (डेस्क ३) पाठवला गेला आहे.
पुढील माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.