माहिती अधिकार वाहतूक आरटीओ परीक्षा

मला RTO परिक्षेंची माहिती पहिजे आहे?

RTO साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेतली जाते. यावर्षीच्या RTO च्या पूर्व परीक्षेची तारीख नुकतीच जाही झाली. हि परीक्षा ३० एप्रिल २०१७ रोजी घेतली जाणार आहे. यासाठी चा अभ्यासक्रम खाली दिलेल्या फोटो मध्ये आहे:





हि माहिती MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरही दिलेली आहे. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही बघू शकता:

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

मला RTO परिक्षेंची माहिती पहिजे आहे?

Related Questions

RTO Exam विषयी सारी माहिती द्या?
RTOExam ची पूर्ण माहिती मिळेल का?
RTO परीक्षेबद्दल कोणाला काही माहिती असल्यास द्या? हॉलतिकीट कधी येणार आहे आणि परीक्षेची तारीख काय आहे?
RTO च्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे?