6 उत्तरे
6
answers
बहिणीच्या नवऱ्याला मराठीत काय म्हणतात?
5
Answer link
हे बघा मी माझ्यावरून सांगतो, मि माझ्या बहिणीच्या नवऱ्याला दाजी म्हणतो ,.
तसे अनेक नावे आहे,
उदा, भाऊजी
तसे अनेक नावे आहे,
उदा, भाऊजी
3
Answer link
बहीन छोटी असेल आणि आपन मोठे असाल आणि तिच लग्न झाले असेल तर त्याना " जावई " म्हनतात
पन
बहीन मोठी असेल आणि आपन छोटे असाल तर तर त्याना " भाउजी " म्हनतात
पन
बहीन मोठी असेल आणि आपन छोटे असाल तर तर त्याना " भाउजी " म्हनतात