4 उत्तरे
4
answers
लिपिक पदासाठी काय पात्रता पाहिजे?
3
Answer link
(1)कनिष्ठ लिपिक पदाधिकारी एच.एस.सी.उत्तीर्ण एम.एस.सी.आय.टी.व टंकलेखन मराठी30 व इंग्रजी 40 असने आवश्यक आहे.
(2)वरिष्ठ लिपिका करिता पदवीधर असने आवश्यक आहे.
वरिल पात्रता पुर्ण विद्यार्थ्यांना हि परीक्षा देता येते....
Best of luck
(2)वरिष्ठ लिपिका करिता पदवीधर असने आवश्यक आहे.
वरिल पात्रता पुर्ण विद्यार्थ्यांना हि परीक्षा देता येते....
Best of luck
1
Answer link
लिपिक टंकलेखक पदासाठी
पात्रता _ कोणत्याही शाखेतील पदवी
टंकलेखन मराठी 30 wpm इंग्लिश 40 wpm
तसेच संगणकाचा अनुभव आवश्यक .
या व्यतिरिक्त जास्त माहिती असल्यास जाहिराती
पाहावे.
पात्रता _ कोणत्याही शाखेतील पदवी
टंकलेखन मराठी 30 wpm इंग्लिश 40 wpm
तसेच संगणकाचा अनुभव आवश्यक .
या व्यतिरिक्त जास्त माहिती असल्यास जाहिराती
पाहावे.
0
Answer link
लिपिक (Clerk) पदासाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- शिक्षण: उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असावा.
- कौशल्ये:
- टायपिंग (Typing) चा वेग किमान 30 ते 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे.
- संगणकाचे (Computer) ज्ञान आवश्यक आहे. जसे की, Microsoft Office (Word, Excel, PowerPoint) आणि इंटरनेटचा वापर.
- भाषा: मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- इतर पात्रता: काही पदांसाठी विशिष्ट अनुभव किंवा प्रमाणपत्रे आवश्यक असू शकतात.
लिपिक पदासाठी अर्ज करताना, संस्थेच्या नियमांनुसार पात्रता निकष बदलू शकतात. त्यामुळे, जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
टीप: अधिक माहितीसाठी, संबंधित संस्थेच्या किंवा भरती प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.