2 उत्तरे
2
answers
माझं नाव भूषण आहे, माझी राशी कोणती?
1
Answer link
तुम्ही तुमची जन्मकुंडली बघा .
अचूक रास कळेल
जन्मकुंडलीत बारा स्थाने असतात , प्रत्येक स्थानात एक आकडा असतो , आकडा म्हणजे रास दर्शवते त्याकरता तुम्हाला बारा राशी क्रमवार माहिती असणे आवश्यक आहे .
जन्मकुंडलीत एखाद्या स्थानात " चं " असे लिहिले असेल तो " चं " म्हणजे चंद्र . ग्रहाचे संपूर्ण नाव न लिहिला आद्याक्षर लिहितात .
तर त्या " चं '' सह कोणता अंक आहे तो पहावा म्हणजे तुम्हाला तुमची रास कळेल
उदा . चं सह १ अंक लिहिला असेल तर तुमची रास मेष
अंक रास ग्रह व आद्याक्षर
१ मेष रवि - र
२ वृषभ मंगळ - मं
३ मिथुन बुध - बु
४ कर्क गुरु - गु
५ सिंह शुक्र - शु
६ कन्या शनि - श
७ तूळ राहू - रा
८ वृश्चिक केतू - के
९ धनू नेपच्यून - ने
१० मकर युरेनस - यु
११ कुंभ हर्षल - ह
१२ मीन
ग्रहांमध्ये फक्त नेपच्यून , युरेनस सोडले तर इतरांचा विचार प्रथम होतो .

0
Answer link
तुमची राशी तुमच्या जन्म तारखेवर अवलंबून असते. तुमची जन्मतारीख मला सांगितल्यास मी तुमची राशी नक्की सांगू शकेन.