3 उत्तरे
3
answers
सह्याद्रीच्या मराठी बातम्या ताबडतोब कुठे मिळतील, बातम्यांच्या वेळेनुसार?
1
Answer link
सह्याद्री वाहिनीचे सर्वच कार्यक्रम तुम्ही खालील पर्यायांवर लाईव्ह किंवा प्रक्षेपित झाल्यानंतर सुद्धा बघू शकता
अधिक्रुत वेबसाईट
अँड्रॉइड अँप्लिकेशन
युटुब चँनल
तसेच काही तिर्हाईत अँप्लिकेशन वापरून सुद्धा बघु शकता. उदाहरणार्थः जिओ टीव्ही,इ.
अधिक्रुत वेबसाईट
अँड्रॉइड अँप्लिकेशन
युटुब चँनल
तसेच काही तिर्हाईत अँप्लिकेशन वापरून सुद्धा बघु शकता. उदाहरणार्थः जिओ टीव्ही,इ.
0
Answer link
सह्याद्री वाहिनीचे कोणतेही कार्यक्रम व वेळ पाहण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन राहणे गरजेचे आहे. त्यासाठी जिओ टीव्ही, झेंगा टीव्ही यांसारखे ॲप डाउनलोड करू शकता.
0
Answer link
सह्याद्रीच्या मराठी बातम्या तुम्हाला खालील ठिकाणी वेळेनुसार मिळू शकतील:
- लोकमत: लोकमत महाराष्ट्र ()
- महाराष्ट्र टाइम्स: महाराष्ट्र टाइम्स ()
- एबीपी माझा: एबीपी माझा ()
- न्यूज १८ लोकमत: न्यूज १८ लोकमत ()
या संकेतस्थळांवर तुम्हाला ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळेल.