कोडे सामान्य ज्ञान

दिमाग आहे तर याचे उत्तर दे. अशी कोणती गोष्ट आहे जी सकाळी हिरवी, दुपारी काळी, संध्याकाळी निळी आणि रात्री पांढरी दिसते? संकेत: ती जवळपास सर्वांच्या घरी आढळते.

2 उत्तरे
2 answers

दिमाग आहे तर याचे उत्तर दे. अशी कोणती गोष्ट आहे जी सकाळी हिरवी, दुपारी काळी, संध्याकाळी निळी आणि रात्री पांढरी दिसते? संकेत: ती जवळपास सर्वांच्या घरी आढळते.

0
याचे उत्तर शेण किंवा शेणाची गौरी आहे बघा... 
शेण सकाळी हिरवं असतंय. दुपारी उन्हाने काळं पडतं. संध्याकाळी चुलीत जाऊन निळं दिसते. अन रात्री राख झाल्यावर पांढरं होते बघा... 
उत्तर लिहिले · 7/6/2018
कर्म · 61495
0

तुमच्या प्रश्नाचे उत्तर ‘मांजराची (Cat) डोळे’ आहे.

  • मांजरांच्या डोळ्यांचा रंग प्रकाशानुसार बदलतो.
  • सकाळच्या प्रकाशात डोळे हिरवे दिसू शकतात.
  • दुपारी ते काळे दिसू शकतात.
  • संध्याकाळी निळसर दिसू शकतात.
  • रात्री पांढरे दिसू शकतात.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1780

Related Questions

जगातील सर्वात लहान माणूस किंवा स्त्री कोण आहे?
जगात सर्वात जास्त उंच माणूस कोण?
जगातील सर्वात चांगली भाषा कोणती?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील. सर्वात मोठा जिल्हा कोणता?
भारतात किती तालुके?
राम चा उलट काय होतो?
या जगात सर्वात मोठे काय आहे?