3 उत्तरे
3
answers
रेल्वे स्टेशनला मराठीमध्ये काय म्हणतात?
7
Answer link
👉रेल्वे इंजिनला मराठीत अग्निरथ यंत्र 🚂🚂🚂असे म्हणतात.
👉स्टेशनला मराठीत स्थानक ⛔असे म्हणतात.
👉तर रेल्वे स्टेशनला मराठीत आपण अग्निरथ स्थानक🚉 असे म्हणू शकतो.
👉स्टेशनला मराठीत स्थानक ⛔असे म्हणतात.
👉तर रेल्वे स्टेशनला मराठीत आपण अग्निरथ स्थानक🚉 असे म्हणू शकतो.
0
Answer link
रेल्वे स्टेशनला मराठीमध्ये रेल्वे स्थानक म्हणतात.
या व्यतिरिक्त, काहीवेळा स्टेशन हा शब्द देखील वापरला जातो.
उदाहरण:
- मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक
- पुणे रेल्वे स्थानक