एकक रूपांतर ऊर्जा विद्युत ऊर्जा

1 किलोवॅट म्हणजे किती युनिट?

3 उत्तरे
3 answers

1 किलोवॅट म्हणजे किती युनिट?

3
किलोवॅट हे ताकद मोजण्याचे एकक आहे. ते हॉर्सपॉवरमध्ये मोजतात, मुळात हा प्रश्न चुकीचा आहे. किलोवॅट युनिटमध्ये मोजत नाही.
उत्तर लिहिले · 7/6/2017
कर्म · 210095
2
1 किलोवॉट म्हणजे 1000 युनिट. विजेच्या उपकरणावर लागणारी क्षमता लिहिलेली असते. 1 तास वापरल्यास तेवढा विजेचा खप होतो. त्यावरून झालेला वीजवापर युनिटमध्ये काढता येतो.
उत्तर लिहिले · 7/6/2017
कर्म · 120
0

1 किलोवॅट (kW) म्हणजे 1 तासामध्ये 1 युनिट (Unit).

स्पष्टीकरण:

  • 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट.
  • जेव्हा 1000 वॅटचा उपकरण 1 तास चालतो, तेव्हा ती 1 युनिट वीज वापरते.

उदाहरणार्थ, जर तुमच्या घरात 100 वॅटचा बल्ब 10 तास चालू असेल, तर तो 1 युनिट वीज वापरतो. (100 वॅट x 10 तास = 1000 वॅट-तास = 1 किलोवॅट-तास = 1 युनिट)

टीप: तुमच्या मीटरवर युनिट्सची नोंद किलोवॅट-तास (kWh) मध्ये होते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5060

Related Questions

156.7 kwh म्हणजे किती युनिट होय?
१ युनिट म्हणजे किती वॉट?
एक रुपयाही खर्च न करता electricity generate करता येऊ शकते का? माझ्याकडे 3500watt जनरेटर आहे, आणि मी गावी आहे.
200 वॅटचे दोन बल्ब सिरीजमध्ये जोडल्यास एका तासात किती ऊर्जा युनिट खर्च होईल?
150 वॅट म्हणजे किती युनिट?
5Hp वॉटर मोटरला 1 तासाला 30 मीटरसाठी किती युनिट वीज खर्च होईल?
1 युनिट वीज म्हणजे किती वॅट वीज?