2 उत्तरे
2
answers
३२ मन म्हणजे किती किलो?
8
Answer link
राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांसाठी खास ३२ मण वजनाचे सिंहासन सोन्याचे तयार करण्यात आले होते. हे सिंहासन पोलादपूर (जि. रायगड) येथील रामजी दत्तो चित्रे यांनी घडवले होते. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जडवलेली होती. आज सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल. त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते. २४ तोळे म्हणजे १ शेर (जुना तोळा सध्याच्या ११.७५ ग्रामचा होता) १६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोळे = २८२ ग्राम होते. १ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते. असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो)
0
Answer link
३२ मण म्हणजे १२८० किलो.
स्पष्टीकरण:
- एक मण म्हणजे ४० किलो.
- त्यामुळे, ३२ मण म्हणजे ३२ * ४० = १२८० किलो.
अधिक माहितीसाठी: