2 उत्तरे
2
answers
32 मण म्हणजे किती किलो?
32
Answer link
पूर्वीच्या काळी एक तोळा हा ११.७५ ग्रॅम म्हणजेच पावणेबारा ग्रॅमचा असायचा.असं पूर्वीचं २४ तोळे म्हणजे १ शेर वजन होई. असं एकूण १६ शेर म्हणजे १ मण. आणि अशा ३२ मणांचं शिवछत्रपतींचं सिंहासन होतं. म्हणजेच याचं उत्तर KG मध्ये काढायचं असल्यास ते असं होईल -
११.७५ x २४ x १६ x ३२ = १४४३८४ ग्रॅम्स म्हणजेच १४४.३८४ किलोग्रॅम्स.😊
११.७५ x २४ x १६ x ३२ = १४४३८४ ग्रॅम्स म्हणजेच १४४.३८४ किलोग्रॅम्स.😊
0
Answer link
32 मण म्हणजे 1280 किलो.
हे रूपांतरण मण आणि किलो यांच्यातील प्रमाणित संबंधावर आधारित आहे.
1 मण = 40 किलो
म्हणून,
32 मण = 32 * 40 = 1280 किलो.