बुद्धिकौशल्ये
बुद्धी आणि मनोरंजन
अशी कोणती गोष्ट आहे जी week मध्ये दोनदा येते, month मध्ये येत नाही, आणि year मध्ये एकदा येते?
2 उत्तरे
2
answers
अशी कोणती गोष्ट आहे जी week मध्ये दोनदा येते, month मध्ये येत नाही, आणि year मध्ये एकदा येते?
9
Answer link
'E'
Month madhe E नाही
Week मधे दोनदा
आणि year मध्ये एकदा E येतो...
नोट : कृपया aap चा उपयोग ज्ञान वाढवण्या साठीच करा...
Month madhe E नाही
Week मधे दोनदा
आणि year मध्ये एकदा E येतो...
नोट : कृपया aap चा उपयोग ज्ञान वाढवण्या साठीच करा...
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे अक्षर 'ई' (E).
- Week मध्ये दोन वेळा 'ई' अक्षर येते.
- Month मध्ये 'ई' अक्षर येत नाही.
- Year मध्ये एकदा 'ई' अक्षर येते.