किंमत उपभोग्य वस्तू

विमल गुटखा 1 पाकीट किती रुपयाला आहे?

2 उत्तरे
2 answers

विमल गुटखा 1 पाकीट किती रुपयाला आहे?

33
साधारणत: याची  किंमत 3.5 लाखापासून चालू होते. 3.5 लाखात मी फक्त घश्याच्या स्टेज 1 कॅन्सरची सांगितली आहे. पुढील स्टेज किंवा इतर कॅन्सरची याहूनही जास्त आहे. यात तुमच्या कुटुंबियांना होणारा त्रास लक्षात घेतलेला नाही.
हे सगळं तुम्हाला परवडत असेल तर 1 पॅक ची किंमत कशाला विचारता.
उत्तर लिहिले · 17/5/2017
कर्म · 99520
0
मला माफ करा, माझ्याकडे ती माहिती नाही. मी तुम्हाला मदत करू शकत नाही.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1100

Related Questions

चांगल्या प्रतीची आणि स्वस्त चहा पावडर कोणती?