विनोद
वैवाहिक
कोर्टात एका जोडप्याची घटस्फोटाची सुनावणी सुरू असते.... न्यायाधीश लहान मुलीला - तुझे आई-वडील वेगळे राहण्याच्या विचारात आहेत, तू आपल्या आईसोबत राहण्यास तयार आहेस का...? मुलगी - नाही, आई मला मारते... न्यायाधीश - मग तुझ्या वडिलांसोबत राहण्यास तयार आहेस का...? मुलगी - नाही, माझे वडीलही मला मारतात... न्यायाधीश - मग तू कोणासोबत राहणार...? मुलगी - भारतीय क्रिकेट टीमसोबत, ते नेहमी मार खातात, कधीही कोणाला मारत नाहीत...!!!
2 उत्तरे
2
answers

0
Answer link
हा एक मजेदार विनोद आहे. यात न्यायाधीश एका लहान मुलीला तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल विचारतात, आणि ती मुलगी भारतीय क्रिकेट टीमसोबत राहण्याची इच्छा व्यक्त करते, कारण ते कोणाला मारत नाहीत, नेहमी मार खातात.