तक्रार
नावांचा अर्थ
संकीर्ण
नावाचे अर्थ बघायचे असेल तर Google वर टाका तिथे भेटेल... सगळ्यांनी तेच तेच नका विचारू..?
2 उत्तरे
2
answers
नावाचे अर्थ बघायचे असेल तर Google वर टाका तिथे भेटेल... सगळ्यांनी तेच तेच नका विचारू..?
4
Answer link
हो, नक्कीच. बरोबर, आहार तुमचं पण. कोणा-कोणाला Google वापरता येत नाही आणि वापरता आलं तर इंग्लिश कमी समजते म्हणून विचारतात काही लोक.
0
Answer link
तुम्ही नावाचा अर्थ शोधण्यासाठी गुगल वापरण्याचा सल्ला देत आहात हे बरोबर आहे. अनेक नावांचे अर्थ ऑनलाइन उपलब्ध आहेत आणि गुगल सर्च वापरून ते शोधणे सोपे आहे.
तुम्ही नावाचा अर्थ शोधण्यासाठी गुगल वापरण्याचा सल्ला देत आहात हे बरोबर आहे.
अनेक नावांचे अर्थ ऑनलाइन उपलब्ध आहेत आणि गुगल सर्च वापरून ते शोधणे सोपे आहे.