3 उत्तरे
3
answers
जात पडताळणी साठी काय करावे?
4
Answer link
उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप,आरक्षणासाठी पात्र दर्शवण्यासाठी,निवडणुकीतील आरक्षण,नोकरीसाठी इ. आवश्यक असते.१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी,निवडणुकीतील उमेदवार व नोकरवर्ग व्यक्ती यांचे जातपडताळणी प्रस्ताव सम्बन्धित कार्यालयातून पाठविले जातात.
विहित नमुन्यातील अर्ज जो काटेकोरपणे उमेदवाराचा मोबाईल नंबर,वडिलांचा मोबाईल नंबर सह भरणे आवश्यक आहे.उमेदवाराचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.उमेदवाराचा जातीचा ओरिजनल दाखल.वडिलांचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध असल्यास.आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास गाव नमुना क्र.१४ उतारा जन्म मृत्यू नोंदीचा दाखला.अर्जदाराच्या कुटुंबातील वडील,मुलगा,मुलगी,भाऊ,बहिण,यांची जात प्रमाणपत्र पडताळणी झाली असल्यास त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.जर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखलयात किंवा जन्म मृत्यू दाखल्यात जातीचा उल्लेख नसेल तर अर्जदाराचे काका,आजोबा,आत्या,पंजोबा,खापर पंजोबा,यांचे जातीचे स्पष्ट नोंद आहे अस प्राथमिक शाळा सोडल्याचे किंवा जन्म मृत्यूचे दाखले.नाते संबंध सिद्धतेसाठीमहसुली पुरावे ज्यात ७/१२ उतारा,वारसनोंद,वाटणीनोंद,हक्काचे पत्रक,फेरफार नोंद,कडईपत्रक.१०० रुपयाच्या स्टँपवरील वंशावळ मुळप्रत जोडावी.व१०० रुपयाच्या स्टँपवरील अर्जदाराचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र मूळप्रत जोडावे.नाव आडनाव यात बदल असल्यास राजपत्र अथवा प्रतिज्ञापत्र जोडावे.अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे हि सम्बन्धित अधिकाऱ्यांनीच दिलेली आहे असे प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे.अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडीमधील दस्तऐवजाचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टँप पेपरवर करावे. व मूळप्रत जोडावी.

*_⭕ जातप्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे ⭕_* महाऑनलाईन
_________________________
*_우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우_* ________________________
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*_🌹तारीख 31 मार्च 2017 🌺_*
_______________________
1.वि.मा.व. प्रमाणपत्र (विशेष मागासवर्ग दाखल्यासाठी अर्ज)
2.इ.मा.व. प्रमाणपत्र (इतर मागासवर्गीय दाखल्यासाठी अर्ज)
3.स्थलांतरितांसाठी जात प्रमाणपत्र
4.अ.जा. प्रमाणपत्र /स्थलांतर (अनुसूचित जात दाखल्यासाठी अर्ज)
5.वि.जा./भ.ज. प्रमाणपत्र (विमुक्त जमाती दाखल्यासाठी अर्ज)
6.अ.जा. मधून बौद्ध धर्मांतर (बौद्ध धर्मांतरीत अनुसूचित जाती दाखल्यासाठी अर्ज)
7.शासकीय सेवेतील पदासाठी जात प्रमाणपत्रवि.मा.व. प्रमाणपत्र (विशेष मागासवर्ग दाखल्यासाठी अर्ज)
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖_*
आवश्यक कागदपत्रे
1.ओळखीचा पुरावा :मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड / मरारोहयो जॉब कार्ड .2.पत्त्याचा पुरावा : मतदार ओळखपत्र / पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ति / आधार कार्ड / वीज देयक/पाणीपट्टी पावती / 7/12 आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.3.जातप्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र 2)4.स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्याजातीचा पुरावाअ. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला ब. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उताराक. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्याजात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उताराड. सामाजिक न्याय विभागाने जारी केलेलेजातप्रमाणित करणारे कागदपत्रई. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारीकेलेले वैधता प्रमाणपत्रफ. ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रतग.जातअधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणिजातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावेह. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेलेअन्य संबंधित कागदोपत्री पुरावेलागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे1.वडिलांच्याजातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचेजातप्रमाणपत्रआणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)2.विवाहित महिला असल्यास,अ. मुद्दा क्र. ४ नुसार विवाहापूर्वीच्याजातीचा पुरावाब. विवाहाचा पुरावा- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचनाअर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यामधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेलेजातप्रमाणपत्र [ ]मुद्दा क्र. ४ नुसार धर्मांतर केले असल्यास त्यापूर्वीच्याजातीचा पुरावा
*'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖_* *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*✆ 9890875498*
*_'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''_*

0
Answer link
जात पडताळणी (Caste Validity) करण्यासाठी खालील गोष्टी कराव्या लागतात:
अर्ज (Application):
- तुम्हाला जात पडताळणीसाठी अर्ज सादर करावा लागेल. हा अर्ज तुम्ही संबंधित जात पडताळणी कार्यालयातून मिळवू शकता किंवा त्यांच्या website वरून download करू शकता.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents):
- अर्जदाराचा जातीचा दाखला (Caste Certificate)
- वडिलांचा जातीचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
- जन्माचा दाखला (Birth Certificate)
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (Pan Card)
- रेशन कार्ड (Ration Card)
- निवडणूक ओळखपत्र (Election ID)
- land records ( Land Records) जमीन Records
- इतर relevant कागदपत्रे (Other relevant Documents)
अर्ज सादर करणे (Submitting Application):
- तुम्ही अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तो जात पडताळणी समिती कार्यालयात सादर करू शकता.
पडताळणी प्रक्रिया (Verification Process):
- अर्ज सादर केल्यानंतर, समिती तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करते.
- गरज वाटल्यास, समिती तुम्हाला अधिक माहिती किंवा कागदपत्रे सादर करण्यास सांगू शकते.
जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Validity Certificate):
- पडताळणी पूर्ण झाल्यावर, जर तुमचा दावा योग्य असेल, तर तुम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्र जारी केले जाते.
Online प्रक्रिया:
- आजकाल काही राज्यांमध्ये जात पडताळणीसाठी online सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही online अर्ज भरून कागदपत्रे upload करू शकता.
अधिक माहितीसाठी:
- तुम्ही तुमच्या राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या website ला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.
टीप: ही माहिती तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे. Rules and regulations बदलू शकतात, त्यामुळे official website आणि संबंधित कार्यालयांमधून latest माहिती घेणे चांगले राहील.