नोकरी मराठी भाषा resume

बायोडेटाला मराठीमध्ये काय म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

बायोडेटाला मराठीमध्ये काय म्हणतात?

2
बायोडेटाला मराठीत जीवनवृत्तांत म्हणतात. लग्नाच्या उमेदवारांमध्ये या शब्दाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे :)
उत्तर लिहिले · 2/11/2016
कर्म · 283280
0

बायोडेटाला मराठीमध्ये 'स्वपरिचय' किंवा 'व्यक्तिगत माहिती' म्हणतात.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2220

Related Questions

बायोडाटाला मराठीत काय म्हणतात?
रिझ्युम कसा तयार करावा?
फ्रेशर विद्यार्थ्याचा resume बनवायचा आहे, कोणाकडे PDF फाईल आहे का?
मला resume चा फॉरमॅट मिळेल का?
resume तयार करण्यासाठी कोणते ॲप चांगले आहे?
मला माझा resume बनवायचा आहे, कोणी चांगला फॉरमॅट देऊ शकता का?