6
Answer link
१) भाग्यश्री योजना – महाराष्ट्र सरकारनुसार, मुलींसाठी ८ मार्च २०१५ साली भाग्यश्री योजना लाँच केली आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेत भाग्यश्री योजनेला जोडण्यात आले आहे. ही योजना दारिद्र रेषेखाली असलेल्या कुटुंबासाठी ही योजना आहे. ज्यामध्ये सरकारमार्फत २१,२०० रुपये जमा केले जाणार आहे. मुली १८ वर्षाच्या झाल्यावर त्यांना १ लाख रुपये मिळतील.
२) सुकन्या समृद्धी योजना – पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे लाँच केलेल्या या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत शाळेत शिकणाऱ्या १० वर्षापर्यंतच्या मुलींची खाते खोलण्यात येणार आहे. १४ वर्षाची होईपर्यंत या अकाऊंटमध्ये १००० रुपयांपासून दीड लाखापर्यंतची
रक्कम या अकाऊंटमध्ये भरू शकतात. खातं उघडल्यानंतर त्यांना बँकेद्वारे एक पासबुक दिलं जाईल. चार वर्ष सतत पैसे भरल्यानंतर ते पैसे ती मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर मॅच्युअर होणार आहे.
३) लाडली लक्ष्मी योजना – या योजनेत १ जून २०१५ मध्ये ही योजना सहभागी झाली आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर १ लाख रुपयाचे प्रमाणपत्र ऑनलाइन जनरेट होईल. याला डिजीटल हस्तातक्षरसोबत दिलं जाणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी वेळे वेळेवर ई-पेमेंटद्वारे केलं जाणार आहे. ६ वीच्या वर्गात आल्यानंतर २००० रुपये आणि नववीच्या वर्गात आल्यानंतर ४ हजार रुपये आणि ११ वी क्लासमध्ये ७५०० रुपये दिले जाणार आहेत. १२ वीच्या क्लासमध्ये आणि २१ वर्षापर्यंत २०० रुपये भरण्यात यावे. मात्र मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत मुलीचा विवाह होऊ नये.
४) धनलक्ष्मी योजना – कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलींना शिक्षित करण्यासाठी सेंट्रल गर्व्हमेंटमार्फत धनलक्ष्मी योजना २००८ मध्ये लाँच केली आहे.
या योजनेत मुलीचा जन्म पंजीकरण, टीकाकरण, शिक्षा आणि १८ वर्षानंतर विवाह झाल्यावर १ लाख रुपयाचा विमा काढला जाणार आहे.
५) मुख्यमंत्री शुभलक्ष्मी योजना – मुलींच्या जन्माला प्रोत्साहन दिला जाणार होता. मातृ मृत्यू दर कमी करण्यासाठी राजस्थान सरकारने ही योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत १ एप्रिलपासून राजकीय आणि अधिस्वीकृत चिकित्सा संस्थांमार्फत प्रसव केली गेली. बेटीचा जन्म झाल्यावर २१०० चा चेक दिला जाईल. मुलीला सर्व टिके वेळेत लावणं गरजेचं आहे. एक वर्षाचं बाळ होईपर्यंत २१०० रुपयाचा एक चेक दिला जाईल.
पाच वर्ष होईपर्यंत .मुलीच्या आईला ३१०० रुपयाचा चेक दिला जाईल.
धन्यवाद