32
पूर्वीच्या काळी एक तोळा हा ११.७५ ग्रॅम म्हणजेच पावणेबारा ग्रॅमचा असायचा.असं पूर्वीचं २४ तोळे म्हणजे १ शेर वजन होई. असं एकूण १६ शेर म्हणजे १ मण. आणि अशा ३२ मणांचं शिवछत्रपतींचं सिंहासन होतं. म्हणजेच याचं उत्तर KG मध्ये काढायचं असल्यास ते असं होईल -


११.७५ x २४ x १६ x ३२ = १४४३८४ ग्रॅम्स म्हणजेच १४४.३८४ किलोग्रॅम्स.😊
उत्तर लिहिले · 6/6/2017
कर्म · 47820