5
हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला मोक्याच्या ठिकाणी जागा आणि भरपूर भांडवल लागेल. भांडवल जागेनुसार कमी जास्त होईल. तरी चांगल्या सोई असणाऱ्या हॉटेलला ५० लाख ते १ करोड पर्यंत खर्च येऊ शकतो.
तसेच हॉटेल साठी परवाना काढावा लागेल.
हॉटेल परवाना काढण्याची प्रक्रिया खालील उत्तरात सांगितली आहे:

हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी कोण कोणते परवाने घ्यावे लागतात ?
उत्तर लिहिले · 20/3/2017
कर्म · 283320