
नाक কান গळा
2
Answer link
नाकात केसतूड उटलेले आहे यावर उपाय
कोरा कागद, उंबराचा लालसर चीक, धान्य-वरईचे दाणे, वनस्पती कोडी चा चीक, मठभाजीचे पान कांद्याची पातक पांढरी साल, घायवेलीचा सूकलेला तूकडा, काहोंडळीची साल.केसतोड मोठा झालेला आहे त्याच्यात रक्त गोठून काळे पडते व ते दूखणे अधिक चावल्यासारखे वाटते. अशा वेळी वरील उपचार वेळीच झालेला नसल्याने घायवेलीचा सुकलेला तुकडा व त्या ठिकाणी लावावे. त्यावर पातळ सोडलेली खाण्याच्या कांद्याची पांढरी पातळ साल असलेला तुकडा त्यावर लावावा असे केल्याने केसतोडावर दाब पडून रक्त विरघळते. पू तयार होऊन जखम फूटते. व त्यामुळे पू व खराब रक्त बाहेर येेते. तो फोड फुटल्यास काळे रक्त पूर्ण पिळून टाकतात. काहोंडळीच्या सालेची भाजून काळी भुकटी करुन त्यावर लावतात. सदर केसतोड एक दोन दिवसात बरा होतो.
इलाजाने बरे न वाटल्यास दवाखाना सर्वोत्तम ठरतो.