
गुगल Analytics
1
Answer link
GA 4 मधील हे बदल सर्वांनाच खटकत आहेत. यात काही बदल करायचे असतील तर ते फक्त गुगल करू शकते. त्यामुळे जो बदल झाला आहे तो स्वीकारा किंवा दुसरा Analytics चा पर्याय शोधा.