Topic icon

भूमी मापन तंत्रज्ञान

1
1 एकर बरोबर 40 गुंठे असतात.


आपण रूपांतर गुंठ्यामध्ये करताना जी पद्धत वापरली तीच तिथेही वापरायची आहे आणि जे काही गुंठ्यात उत्तर आलेले आहे त्याला भागिले 40 करायचं आहे. अशाप्रकारे तुम्हाला आर चे रूपांतर एकर मध्ये मिळून जाईल.

उत्तर लिहिले · 16/10/2022
कर्म · 7460