Topic icon

कोकण

1
महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे.

अलीकडेच म्हणजे १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला.
उत्तर लिहिले · 18/9/2022
कर्म · 2530