
आंतरराष्ट्रीय तुलना
1
Answer link
भारता पेक्षा तुलनेत बुद्धिमान, व शास्त्रज्ञ, तसेच अनेक शोध व संशोधन, अनेक प्रयोग, मानव उपयोगी तंत्रज्ञानविषयक, अनेक कंपनी, अमेरिका, जपान, रशिया, फ्रान्स, इटली, जर्मनी, चीन, इंग्लंड, या देशांचं तंत्रज्ञान खूप पुढे आहे कारण काय असेल? तेव्हा भारत मागे का होता, त्या भूभागात तेथे लोक खूप हुशार व बुद्धिमान जन्मतात का?, उत्तर अपेक्षीत.