Topic icon

उपविधी

0
उपविधी म्हणजे सभासद आणि संस्था यांचे मधील एक करार असतो, कारण संस्थेचा कारभार कशा पद्धतीने चालवावा यासाठी केलेले अंतर्गत नियम म्हणजेच उपविधी. संस्था नोंदणीचे वेळी सहकार विभागाने मान्य केलेले उपविधी प्रत्येक सभासदावर व संस्थेवर बंधनकारक असतात.
उत्तर लिहिले · 27/5/2022
कर्म · 53710