
शहरी गुन्हेगारी
0
Answer link
शहरी गुन्हेगारी : वाढत्या शहरीकरणामुळे इतर समस्या निर्माण झाल्या तशी गुन्हेगारीदेखील वाढली. शहरांमध्ये गुन्हेगारांवर राजकारणी, नोकरशहा आणि अभिजन वर्गाचा वरदहस्त असल्याने शहरी हिंसेची समस्या आता अधिकच गुंतागुंतीची होत आहे. वाढत्या शहरी गुन्हेगारीमुळे शहरांतील तणाव वाढतो, त्यामुळे राहण्यासाठी शहरे असुरक्षित बनतात.