
घरेलू पशु
4
Answer link
१.मांजर घरातील उंदरांचा बंदोबस्त करते.
२.घरातील उरलेले शिळे अन्न, मांस, मटण खाते.
३.मांजर असले तर घरातील लहान मुलांचे मनोरंजन होते.
४.प्राणी पाळण्याचा छंद असल्यास कमी खर्चात पाळता येईल असा कमी खर्चातला प्राणी म्हणजे मांजर होय.