
कारखाना भेट
4
Answer link
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली :
1. कारखान्याची निर्मिती केव्हा झाली?
2. कारखान्यात कोणता माल तयार केला जातो?
3. वापरासाठी लागणारा कच्चा माल कोठून आणला जातो?
4. तयार झालेला माल कोठे नेऊन विकला जातो?
5. मालाची मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते?
6. कारखान्यात किती कामगार काम करतात?
7. कामगारांच्या सुरक्षेबाबत काय खबरदारी घेतली जाते?
8. कामगारांना बोनस मिळते का?
9. कामगारांना कशाप्रकारे सिलेक्ट केले जाते?
10. उत्पादन वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत ?