Topic icon

निरक्षरता

0
शिक्षणाच्या अपुऱ्या सोयीसुविधा, शिक्षणाचा प्रसार व प्रचार न होणे, शिक्षणाचे महत्त्व माहीत नसणे, फी देऊ न शकणे.
उत्तर लिहिले · 31/5/2021
कर्म · 25850
0
निरक्षर म्हणजे अनपढ, अडाणी. ज्याला लिहिता, वाचता येत नाही, अशा लोकांना निरक्षर म्हणतात. निरक्षर लोकांच्या समूहालाच निरक्षरता म्हणतात.
उत्तर लिहिले · 30/5/2021
कर्म · 25850