
रसद
0
Answer link
मोठ्या गाड्या ह्या लांब प्रवासाच्या असतात, त्यामुळे त्या एकदाच पेट्रोल डिझेल भरून ठेवतात. पण आपण दुचाकीत लागेल तसे पेट्रोल भरत असतो, त्यामुळे दुचाकीच्या रांगा जास्त दिसतात.