Topic icon

सी#

5
C# ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड संगणकीय भाषा आहे. इतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड भाषांमध्ये ज्या सुविधा असतात त्या सर्व या भाषेत आहेत. प्रत्येक मोठी कंपनी आपल्या कामासाठी अशा भाषा तयार करते. मायक्रोसॉफ्ट कंपनीने C# ही भाषा तयार केली आहे. म्हणजे उद्या जर इतर भाषा जसे की Java काही कारणास्तव बंद पडली तर मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी गोत्यात येऊ शकते. याच कारणास्तव अशा विविध संगणकीय भाषा तयार झालेल्या आहेत.
उत्तर लिहिले · 28/11/2020
कर्म · 283280