
सनबर्न
8
Answer link
उन्हात काम करून त्वचा जळू नये, याला इंग्रजीत सनबर्न म्हणतात, हे होऊ नये म्हणून सनस्क्रीन मलम बाजारात मिळतात.
चांगल्या दर्जाचे कुठलेही सनस्क्रीन खरेदी करून उन्हात जायच्या आधी चेहऱ्यावर लावत जा.
जर तुम्ही याआधी लावले नसेल तर काळजी घ्या, काही लोकांना सन स्क्रीनचा प्रादुर्भाव जाणवतो.
जर त्वचा लाल होऊन तुम्हाला वेगळा त्रास होत असेल तर त्वचारोग तज्ज्ञांकडून तपासून घ्या.