Topic icon

स्वयं-सहायता

3
हा काय प्रश्न झाला? मी काय करू शकते ते मी सांगतो. तुला जे योग्य वाटते ना, तेच तू कर. कोणाच्या सांगण्यावरून तू तुझं मन बदलू नको. बाकी तुला जे ठीक वाटत असेल ते तू कर. पण असं काही नको करू ज्यामुळे तुला त्रास होईल आणि इतर कोणाला त्रास होईल. ओके.
उत्तर लिहिले · 13/10/2020
कर्म · 785
6
स्वतःची पारख करणं कोणासाठीच सोपं काम नाहीये भाऊ...
कारण आजच्या काळात कोणीच स्वतःला कमी समजत नाही किंवा स्वतःची चूक मान्य करत नाही......
स्वतःची पारख स्वतः करणं म्हणजे स्वतःच्या नजरेत स्वतःला ओळखणं....
आणि ही गोष्ट सोप्पी नाहीये....
हे करायला जिगर लागतं अन हे जिगर ज्याच्याजवळ आहे ती व्यक्ती ग्रेट असते....
स्वतःच्या नजरेत स्वतः इमानदारीने जगायला शिका.... आपल्याकडून जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा....तुमच्यामुळे कोणाला त्रास होईल असं काही करू नका.....स्वतःच्या चुका मान्य करायला शिका....कोणालाच दुखवू नका....
स्वतःला शहाणं समजू नका....स्वतःला मोठं समजायचा प्रयत्न करू नका.....
जी व्यक्ती आपली लायकी समजून घेऊन जगात वावरते तिला स्वतःची पारख करण्याची गरज पडत नाही.....
जग स्वतः त्या व्यक्तीची आपल्या नजरेत चांगली वाईट पारख करते.....

मी माझं स्वतःच मत व्यक्त केलंय.... काही चुकलं असेल तर क्षमस्व
उत्तर लिहिले · 26/8/2020
कर्म · 7815